#ABPMajha #MarathiNews #Kalyan #SmallChild
इर्शाळवाडी खालापूरच्या चौक येथील मोरबे धरणाच्या वरच्या भागातील आदिवासी वाडी असून ती डोंगराच्या उतारावर आहे. मदत कार्यासाठी NDRF, TDRF च्या टीमसह अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका दाखल.
ABP Majha (ABP माझा) is a 24×7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our YouTube channel here:
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to:
Social Media Handles:
Facebook:
Twitter:
Google+ :
Download ABP App for Apple:
Download ABP App for Android:

Comments
10 responses to “Kalyan Baby Drown : लोकलमधून उतरताना बाळ निसटलं,वाहत्या पाण्यात पडलं, 21 तासानंतरही शोध सुुरु”
Baal bhetle sangtat… Pudhari paper la news ahe photo sakat..
त्या दोघांची असुन चौकशी पोलिसांनी करावी सर्व सत्य बाहेर पडले
चिमुकली पाण्यात पडली. तेव्हाच तिच्या वडिलांना पोहता येत असते तर पाण्यात उडी मारायची ना. कदाचित ती सापडली असती..चिमुकली कुठे तरी सुखरूप असूदे..
Okha 😂
चुकून बाळ पडूच शकत नाही….बाळाच्या आईची आणि आजोबाची कसून चौकशी करा…सत्य समोर येईल
लोकल खोळंबणे, आणि बाळ गमावणे या दोन घटनांचा काहीही संबंध नाही.
गाडी नाल्याच्या पुलावर थांबली असतांना, खाली उतरणारे बेअक्कल असतात !
नक्की काय बातम्या देता समजत नाही कोण सागताय काका कोण बोलतय आजोबा तर कोण सागतय भेटलं बाळ नक्की काय चाललय
Mala tr dout ahe mulgi hoti mhanun asa jhalai ka?
बाळ लवकर आणि सुरक्षित सापडु दे, हेच परमेश्वराला साकडं.🙏🙏🙏
Aho kay batami detay ase ghadale aje kay abp bjp