Kalyan baby fall | आजोबांच्या हातून नाल्यात निसटलेलं बाळ सापडल्याचे फोटो व्हायरल; नेमकं सत्य काय?

Kalyan baby fall | आजोबांच्या हातून नाल्यात निसटलेलं बाळ सापडल्याचे फोटो व्हायरल; नेमकं सत्य काय?



#YogitaRumale #Kalyanbabyfall #MaharashtraTimes

काल (१९ जुलै २०२३ रोजी ) कल्याण-ठाकुर्ली दरम्यान पावसामुळे लोकल अडकून पडली होती आणि लोकलमधून उतरताना ६ महिन्यांची चिमुकली आजोबांच्या हातून नाल्यात पडल्याची घटना समजली आणि सगळ्यांनाच याची हळहळ वाटली. आईचा हंबरडा, आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पाणावले. ते बाळं काहीही करून सुखरुप असावं असंच सगळेच प्रार्थना करत होते. आणि संध्याकाळी खरंच तशा बातम्या येण्यास सुरुवात झाली की ते बाळ सापडलं आणि त्याबाबतचे दोन फोटोही व्हायरल होऊ लागले. बाळ सापडल्याने सर्वत्र आनंद व्यक्त केला जात होता. मात्र नंतर सदर फोटो हे ठाकुर्लीतील घटनेचे नसल्याचं उघड झालं असून अद्यापही त्या बाळाचा शोध सुरू आहे. २४ तासानंतरही ‘त्या’ सहा महिन्यांच्या चिमुकलीचा शोध लागलेला नाहीये. एनडीआरएफची टीम आणि कल्याण डोंबिवली अग्निशमन विभागाचं पथक ठाकुर्ली खाडी परिसरात बाळाचा शोध घेत आहे. बोटीच्या सहाय्यने बाळाचा शोध सुरु.
Social Media Links
Facebook:
Twitter:
Google+ :
About Channel :

आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the ‘Maharashtra Times’ channel here:

Social Media Links
Website :
Facebook:
Twitter:
Google News :

About Channel :

Maharashtra Times is Marathi’s No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24×7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Comments

4 responses to “Kalyan baby fall | आजोबांच्या हातून नाल्यात निसटलेलं बाळ सापडल्याचे फोटो व्हायरल; नेमकं सत्य काय?”

  1. Ramesh Dibbe Avatar
    Ramesh Dibbe

    बोलणाऱ्यांची भाषाची वेगळी आहे

  2. Rahul Gogate Avatar
    Rahul Gogate

    Khup durdevi ghatana

  3. MukaneOn Avatar
    MukaneOn

    😔😔😔😔😔 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  4. OM Avatar
    OM

    idiot grand father