#abpमाझा #abpmajha #monsoonsession #maharashtraassembly #maharashtrarainupdates #rain #ekanthshinde #ajitpawar #devendrafadnavis
Thakurli Child Drowned : रेल्वे 2 तास थांबली, आई पाई निघाली, हातातून पडलेलं बाळ नाल्यात गेलं वाहून
ABP Majha (ABP माझा) is a 24×7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe YouTube channel :
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to:
Social Media Handles:
Facebook:
Twitter:
Instagram :
Download ABP App for Apple:
Download ABP App for Android:
Marathi News Today Live | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Monsoon Live Updates | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Live Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा

Comments
37 responses to “Thakurli Child Drowned : रेल्वे 2 तास थांबली, आई पायी निघाली, हातातून पडलेलं बाळ नाल्यात गेलं वाहून”
बातमी द्यावी तर पूर्ण, जर काहीच नाहीत नाही तर अश्या बातम्या देता कशाला , तुमच्या प्रतिनिधीला पूर्ण ट्रेनिंग का देत नाही.आज पत्रकारिता कोणत्या स्तरावर गेली आहे, की बातमी आणि अफवा यात फरक समजत नाही.
ठाणे : पुढारी वृत्तसेवा: अंबरनाथ लोकल वाहतूक ठप्प झाली असतानाच एक हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. अंबरनाथ लोकल उभा राहिली असताना काही प्रवाशी लोकलमधून चालत ट्रॅकच्या बाजूने जात होते. तेव्हा एका महिलेसोबत असलेल्या पुरुषाच्या हातात असलेले चार महिन्यांचे बाळ वाहत्या नाल्यात पडल्यानंतर वाहून गेले. यावेळी बाळाच्या आईचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. अखेर शोधाशोध केल्यानंतर ते बाळ झाडाच्या फांद्यामध्ये अडकलेले आढळून आले. देव तारी त्याला कोण मारी, असा चमत्कार घडत पुन्हा त्या बाळाची भेट आईशी झाली.
Maza mat aahe hya case chi cbi enquiry keli pahije, evda niskalje kon kasa asu shaktha, mala doubt ahe something planned
भोळी आणि मुर्ख प्रजा! उतावळे वॉटसपवीर बातमी पाठवत होते बाळ सुखरूप सापडले, देव तारी त्याला कोण मारी! आपल्या लोकांना अकल नावाची गोष्ट कमी आहे. बाळ जीवंत सापडण्याची वेळ संपून गेली होती.
बाळ आजोबाच्या(बाळाच्या आईचे वडील) हातून निसटले नाही असे वाटते. तर ती मुलगी असल्यामुळे आजोबांनी संधीचा फायदा घेऊन जाणिवपूर्वक पाडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही . पोलिसांनी आजोबांना रिमांड मध्ये घ्यावे. सगळे बाहेर येईल.
NDRF च्या जवानांना मानाचा मुजरा जय जवान
Bal sapdla ka
Ek baacha ni sambhal paayi vaise kya kar rhi thi maa she is irresponsible mother …….. crazy mother
saaf murder ahe she is cooking up a coverup story
Murk bai balala geun kon jail ka
कदाचित ते बाळ मुलगी असू शकते…आणि तिने जाणून बुजून केलं असेल… जालना जिल्ह्यात आणि राज्यात अशा खूप घटना घडतात आहे आजकाल… it's just my opinion
लई राग येतो या कॉग्रेस चा आणी विचाराचा, या अतिरेकी लोकांमुळे च देशाची ही गत झाली, जर देशाचे तुकडे केले होते तेव्हा च, लोकांना आपल्या घरी पाठवले असते, तर आज आपली लोकसंख्या फार कमी असते, आणी ते तिकडे आपण इकडे सुखी राहिलो असतो, खुप च दुर्दैव
लोकांना कळत कसं नाही इतके लहान मुले घेऊन अस धोक्याचा ठिकाणी जातात 😢😢
Khupch vait zhal 😢
बाळ सापडल का 😢
Hey bhagwan aaisa nai hona chahiye tha us chote bache ke upr kya gujri hogi bhagvan kare wo zinda ho😭😭 plz koi bhi chote bachcho ko lekr aaisi yatra par na jaaye
नाही भेटल बाळ उद्या सकाळी परत शोधमोहीम चालू करणार आहेत!💔
Please chukichi batami aahe NDRF ne vachavalela bal 1 varsha purvi Poladpur chya puratun vachavlela baal aahe..
He is alive and safe now
Etkya pawsat railway track warun chalne barobar nahi. Suspecious ahe
आईच आणी एका मुलाच किती वेगळं नात असत ते प्रत्येक आईला च माहित असत देवा त्या आईचा आक्रहोश पाहून खूप वाईट वाटतंय देवा ते बाळाला सुखरूप ठेव आणी त्या आईला मिळूदे😢
Baal vachvala ti news fake ahe…..baal aplyat nhi ata he satya modi media lspalvtey😢
NDRF च्या जवानांना बाळाला वाचवण्यात यश आले आहे❤️💯सलाम NDRF च्या जवानांना🙏
Are bal padl tr tine pn panyat utarali pahije hot
One thing should be note ….mother is crying and that man …..?
बाळ सुखरुप असेल तर आनंदच आहे. पण प्रश्न असा आहे की एवढं छोट बाळ घेऊन पाऊस चालू असतांना रेल्वे थांबली किंवा खोळंबली तर त्या बाईने बाळाला घेऊन खाली उतरायची रिस्क घ्यायची नव्हती आणि उतरली तरी त्या नाल्यावरुन क्राॅस करायचं तरी गरजच नव्हती
NDRF च्या टीम ने बाळाला सुखरूपपणे वाचवले आहे
Atta jivant bhetle boltat ?? He khr aahe kaa ???
बाळ NDRF टीम ला सुखरूप सापडले आहे…..
Bal bhetal aahe
Ho milala
Mil gaya baby
Om shanti om rip 😢😢🙏
Yedzavi baai saali
So sad
दूखःद घटना आहे. परंतु माऊलींनी कधीही असा प्रयत्न करू नये. अशा घटनांबद्दल प्रशासनास जबाबदार धरणे कितपत योग्य ठरेल.
पटत नाही