#vinayakmete #vinayakmetedeath #vinayakmeteaccident #independenceday #75thindependenceday #maharashtrapolitics #ThackerayvsShinde #abpmajha #marathinews
ABP Majha LIVE TV | Vinayak Mete Death| Rakesh Jhunjunwala Death | Marathi news LIVE 24/7
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा
ABP Majha (ABP माझा) is a 24×7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our YouTube channel here:
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to:
Social Media Handles:
Facebook:
Twitter:
Instagram :
Google+ :
Download ABP App for Apple:
Download ABP App for Android:

Comments
20 responses to “Vinayak Mete Car CCTV Footage : विनायक मेटे यांच्या गाडीचं अपघाता पूर्वीचं CCTV Footage”
12 min away from toll, still 1hr no help. Questionable.
ड्रायव्हर आणि अंगरक्षक यांनी सीट बेल्ट लावले नाही मग एअर बॅग उघडली कशी
संशयास्पद गोष्टी असतील तर पोलीस तपास व्हायला हवा
नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, पत्रकार कलबुर्गी , लष्करप्रमुख बिपिन रावत , गोपीनाथ मुंडे , जस्टिस लोहिया आणि आता विनायक मेटे ….. !!!
हे सगळेच मृत्यू मती स्तब्ध करणारे आहेत .
Driver mobile var boltoy
मराठा आरक्षण आणी शिवस्मारकचे कामात केंद्र सरकार आणत असलेले अडथळे या मुळे मेटे अस्वस्थ होते आणी ते देवेंद्र फडणवीस यांच्या वर दबाव आणत होते व मेटे हे मोदी व फडणवीस या़ंना जड जात होते आणी त्यामुळे मेटे यांना संपवले गेले आहे.
जो ट्रक पकडलाय त्याचा टोल नाक्यावर चा टायमिंग 14/08/2022 10.52.23 दाखवतात, कसं शक्य आहे? नक्कीच काहीतरी झोल आहे..
Atyanta durdaivi ghatana. 🙏🙏🙏
सीट बेल्ट लावला नाहीतर एअर बॅग्स काहीच काम नाही
Ratri 11 vajlepasun gadi chalvne ratra aane gadicha veg jast hota drayvarcha niskalji pana aahe
टोल नाका जवळ गाडी थांबल्यानंतर ड्रायव्हर किती झोप आलेले असेल पण तो थोडा सावध झाला असेल कारण की गाडी थांबल्यानंतर माणूस हा थोडासा रिलॅक्स होतो आणि त्याला कशी काय दहा मिनिटातच झोप लागू शकते
12मिनीटात 18ते 20किलोमिटर 150ते 180चा स्पीड झाला पुढे काय होणार
Tya gadkari la manav ambulance ahe ka ek nuste toll bhara
High Speed आणि झापकी हे कारण आहे.
12 मिनिटात लगेच झोप कशी लागली. ड्रायव्हर ला
सगळ्यात जास्त टोल हा मुंबई पुणे एक्सप्रेस वे चा आहे फक्त लुटायचे धंदे चालू आहेत या सरकारचे.. तीनशे रुपये कार साठी टोल यांच्या बापाने ठेवला का.. काय सुविधा देतात तुम्ही प्रवाशांना एवढे पैसे घेऊन.. राजकारण्याना पोतीची पोती पैसे रोज भेटतात म्हणून हे सर्व चांलले आहे… भारतीय लोकशाही ला आपल्या राजकारणाची कीड लागलेली आहे
Toll naka hatva……Madat Help honayas vilamb hoto
मला समजत नाही हे ड्रायवर aani पुढे बसलेले बॉडीगार्ड यांनी सीटबेल्ट लावलेला नाहिये. आणि आताच एका live न्यूज मध्ये मेटे साहेबांना सीट बेल्ट लावला नाही असा उल्लेख केला गेला. मुळात पुढे बसणारे सीटबेल्ट लावत नाहीत तर मागे बसणार्या दोष का देत आहात ???
Please driver mhantat tase agodarche 2 tasache 10 tyre vehicle check Kara pl
Repeat video you r showing, waste of time